श्री माऊली फुटवेअर सध्या अंबीरा पुलाशेजारी शेळके कॉम्प्लेक्स इथं स्वत:च्या जागेत स्थलांतरित
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील श्री माऊली फुटवेअर घोडे – पाटील कॉम्प्लेक्स मध्ये असणारे, विश्वासार्ह श्री माऊली फुटवेअर च्या चप्पल दुकानाचा पत्ता आत्ता बदलला आहे. हे दुकान सध्या अंबीरा पुलाशेजारी असलेल्या शामराव शेळके कॉम्प्लेक्स इथं नव्याने स्वत:च्या जागेत सुरु करण्यात आले आहे. अशी माहिती दुकानाचे मालक विठठलराव पोवार साळशीकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

श्री माऊली फुटवेअर चे दुकानाच्या विश्वासार्हतेचा कोणी गैरफायदा घेवू नये, यासाठी हि माहिती आपल्या ग्राहकांसाठी देत आहोत. तेंव्हा ग्राहकांना गरजेच्या असलेल्या चप्पल्स, शूज, सँडल्स, तसेच ब्राँडेड कंपनीचे शूज ,आपल्याला श्री माऊली फुटवेअर अंबीरा पुलाशेजारी शेळके कॉम्प्लेक्स मध्येच मिळतील. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी. अशीही माहिती विठठलराव पोवार साळशीकर यांनी दिली.