श्री रणवीरसिंग गायकवाड सरकार यांच्यावर त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
बांबवडे : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेचे संचालक श्री रणवीरसिंग गायकवाड सरकार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्री उदय सह.साखर कारखाना मर्या. सोनवडे- बांबवडे च्या वतीने लख लाख शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच ग्रामपंचायत बांबवडे च्या वतीने सुद्धा शुभेच्छा देण्यात आल्या. रणवीरसिंग यांच्या वाढदिवसानिमित अनेक कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.