संजय माने जाहिरात प्रतिनिधी यांना मातृशोक
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील नांदगाव येथील दैनिक पुढारी चे जाहिरात प्रतिनिधी संजय माने यांच्या मातोश्री सौ. शालाताई लक्ष्मण माने वय ६० वर्षे यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, दीर, सुना, नातवंडे असा परिवार आहे.