राजकीयसामाजिक

संपावरील एसटी कामगारांवर कारवाई केल्यास रस्त्यावर उतरू : स्वाभिमानी संघटना


मलकापूर : सध्या सुरु असलेल्या एसटी कामगार यांच्या संपाला आमचा पाठींबा आहे. तसेच कामगारांची शासनात विलीनीकरण करून घेण्यास सुद्धा आमचा पाठींबा आहे. आपण कामगारांवर कारवाई केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा संघटनेच्या वतीने मलकापूर आगार प्रमुख यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एसटी कामगारांना पाठींबा दर्शविला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अवधूत जानकर, सुरेश म्हाऊटकर, अजित साळोखे व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!