सखाराम कदम यांचे अल्पश: आजाराने निधन
बांबवडे : भाडळे तालुका शाहुवाडी येथील सखाराम मारुती कदम यांचे अल्पश: आजाराने दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. रक्षाविसर्जन दि.१० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता भाडळे इथं आहे.