समाजाचा चौथा स्तंभ पत्रकारिता
बांबवडे : समाजाचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे. परंतु हा केवळ प्रसिद्धीचा स्त्रोत नसून समाजाच्या विकासाची तळमळ आहे. जर खरोखरच आपणास समाजाची सेवा करण्याची इच्छा असेल,तर ” बेसिक प्रशिक्षण ” एसपीएस न्यूज च्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे.


पत्रकारिता शिकण्यासाठी दोन दिवसाचे विनामुल्य प्रशिक्षण एसपीएस न्यूज च्या वतीने देण्यात येणार आहे. इच्छूक उमेदवारांनी खालील इमेल वर संपर्क साधावा.
spsnews.mp@gmail.com