सौ अनिताताई पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी च्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती
बांबवडे : सावे तालुका शाहुवाडी येथील सौ. अनिताताई समीर पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहुवाडी तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती चे शाहुवाडी तालुका अध्यक्ष श्री. समीर पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. शाहुवाडी तालुक्यातून सौ.अनिताताई पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवारा च्या वतीने सौ.अनिताताई समीर पाटील यांचे हार्दिक अभिनंदन.