सौ.शालाबाई पाटील यांचे निधन : रक्षाविसर्जन दि.२४ डिसेंबर रोजी शिवारे इथं होणार
बांबवडे : शिंपे तालुका शाहुवाडी येथील सौ. शालाबाई शंकर पाटील यांचे दि.२२ डिसेंबर २०२० रोजी दुखद निधन झाले. त्या कोडोली अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष आबासाहेब केशव पाटील यांच्या बहिण होत्या. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली .
दिवंगत सौ . शालाबाई पाटील यांच्या पश्चात तीन भाऊ, बहिण, पती, मुलगा, मुलगी, सून , नातवंडे, असा परिवार आहे.
रक्षाविसर्जन शिवारे येथे दि. २४ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता आहे.