स्मार्ट फोन खरेदी करा आणि मिळवा मोफत घड्याळ :माऊली खुटाळे मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स
बांबवडे : माणसाच्या जिवनाची सुरुवातच संवादाने होते. या संवादाच्या अगोदर एक मूकसंवाद असतो. तो म्हणजे आपण जन्मल्यानंतर आपली आई आपल्याशी साधते, तो मूकसंवाद असतो. परंतु त्याचं मोल मात्र खूप असतं. थोडक्यात काय संवादाने आयुष्य घडते. नेमकं तेच, आपण मोबाईल फोन द्वारे सध्याच्या आधुनिक युगात करणार आहोत. परंतु या मोबाईल फोन ची खात्री देणारं आपलं भरवशाचं दुकान म्हणजे माऊली खुटाळे मोबाईल शॉपी. कारण इथं साकारतात आपली स्वप्नं. इथं निघतात आर्थिक कमतरतेवर मार्ग, आणि इथं लाभते विश्वासाहर्ता. तेंव्हा आपल्या मोबाईल शॉपी ला भेट द्या, आणि पहा तुमच्या स्वप्नांचं सत्यात उतरलेलं चित्र , असे भावनिक आवाहन माऊली खुटाळे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स चे मालक ज्ञानेश्वर खुटाळे उर्फ माऊली यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले कि, सध्याच्या डिजिटल इंडिया च्या युगातील स्पर्धेत आपण, अथवा आपली मुलं, कुठेही कमी पडता कामा नये. यासाठी स्मार्ट मोबाईल फोन, हि सध्याच्या जीवनशैलीची गरज होवू लागली आहे. कारण सध्या ऑनलाईनशिक्षणाचा ट्रेंड पुढे येवू लागला आहे. यासाठी आपल्या आर्थिक नियोजनानुसार, आम्ही आपल्याला स्मार्ट फोन दाखवीत आहोत. यासाठी इथं विविध मोबाईल फोन च्या कंपन्या उपलब्ध आहेत. VIVO, OPPO, MI, APPLE ,MOTOROLA, अशा विविध मोबाईल स्मार्ट फोन च्या कंपन्या इथं उपलब्ध आहेत. दरम्यान बजाज फायनान्स कंपनीकडून फायनान्स करून घेतल्यास, आपल्याला टायमॅक्स कंपनीचे ३९९०/- रुपये किमतीचे घड्याळ फ्री मिळत आहे. हि आपली माऊली खुटाळे मोबाईल शॉपी ची स्पेशल ऑफर आहे.
याचबरोबर आपले आर्थिक बजेट सांभाळण्यासाठी आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या इतर संस्था देखील बजाज फायनान्स, टीव्हीएस क्रेडीट, सॅमसंग फायनान्स या कंपन्यांच्या माध्यमातून आपल्यासाठी उपलब्ध आहेत.
तेंव्हा विचार कसला करतांय जगाच्या स्पर्धेत धावण्यासाठी आजच भेट द्या, आणि मोबाईल फोन खरेदी करा, आणि त्याचबरोबर मिळवा, ३,९९०/- रुपये किमतीचे घड्याळ फ्री, असेही आवाहन श्री ज्ञानेश्वर खुटाळे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले आहे .
अधिक माहितीसाठी संपर्क साधा : माऊली खुटाळे इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉपी, मेन रोड बांबवडे, तालुका शाहुवाडी,जि. कोल्हापूर. संपर्क क्र. ८७८८६६१७०० / ९८६००२६३६४ / ९८८१०४०४७१ .