स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक रुपया भरून LED Smart T.V. : फ्रेंड्स मोबाईल & इलेक्ट्रॉनिक्स शॉपी
बांबवडे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त फ्रेंड्स मोबाईल & इलेक्ट्रॉनिक्स शॉपी बांबवडे तालुका शाहुवाडी यांच्यावतीने मोबाईल फोन खरेदीवर दहा टक्के ऑफ देण्यात आला आहे. त्याचबरोबर मोबाईल अॅक्सेसरीज च्या खरेदीवर ५० टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे. अशी घोषणा फ्रेंड्स मोबाईल & इलेक्ट्रॉनिक्स शॉपी मालक अमोल लाटकर व संदीप शेळके यांच्या वतीने करण्यात आली आहे.

या शॉपी च्या वतीने फक्त एक रुपया भरून, ३२ इंची LED Smart T.V. आपण घरी घेवून जावू शकता, अशी ऑफर सुद्धा देण्यात आली आहे. यासाठी अनेक फायनान्स कंपनी आपल्यासाठी सुलभ हफ्त्यांवर वस्तू देण्यासाठी सज्ज आहेत.

या दोन तरुण मित्रांनी आपल्या कष्टाच्या माध्यमातून आपला व्यवसाय चांगल्या रीतीने सांभाळला आहे. बांबवडे हि आपल्या शाहुवाडी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. सर्वात अगोदर मोबाईल फोन रिचार्ज करण्यापासून सुरु केलेला व्यवसाय मोबाईल फोन तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री पर्यंत नेला आहे.

यावरून तुम्ही कष्ट करायची तयारी ठेवली कि, यश आपल्या पासून दूर रहात नाही. अधिक माहिती साठी या मोबाईल क्र. ९५०३७७४४४४, व ९७६६८७३३५४ वर संपर्क साधा.