congratulationsसामाजिक

‘ स्वाभिमानी ‘ चे पद्मसिंह पाटील यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा


बांबवडे : साळशी तालुका शाहुवाडी येथील स्वाभिमानी शेतकरी संघटने चे पदाधिकारी व आमचे मित्र पद्मसिंह पाटील यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.


पदमसिंह पाटील हे शाहुवाडी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत. स्वाभिमानी च्या अनेक आंदोलनात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. शेतकऱ्यांसाठी नेहमीच ते अग्रभागी असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे पुनश्च अभिष्टचिंतन, व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!