स्वाभिमानी संघटनेच्या वतीने बाळासाहेब खुटाळे यांचा सत्कार
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील बांबवडे व्यापारी वेल्फेअर असोसिएशन च्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब खुटाळे यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार करून, अभिनंदन करण्यात आले.



यावेळी सुरेश म्हाऊटकर, अवधूत जानकर, जयसिंग पाटील, अमर पाटील, पद्मसिंह पाटील, संतोष पाटील, गुरुनाथ शिंदे, रामभाऊ लाड, अनिल पाटील, राजू रेठरेकर, संजय केळसकर, पांडुरंग पवार, गणेश निकम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.