स्वामी कलेक्शन ची आज सोडत : बांबवडे त ” पैठणी ” घुमवणार
बांबवडे प्रतिनिधी : स्वामी कलेक्शन च्यावतीने जाहीर करण्यात आलेली वस्त्रे खरेदीवर ” कुपन भेट ” योजना जाहीर केली होती. त्यांची आज दु.४.०० वाजता जाहीर सोडत बांबवडे येथील महादेव मंदिर च्या प्रांगणात काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर होम मिनिस्टर च्या कार्यक्रम अंतर्गत कोण पैठणी मिळवणार, हे सुद्धा आज ठरणार आहे.

दिवाळी च्या कपडे खरेदी वर कुपन भेट देण्यात आली होती. त्या अनुषंगाने आज ४.०० वा. सोडत काढण्यात येणार आहे. तसेच होम मिनिस्टर चा कार्यक्रम सुद्धा पूजा रेंदाळे – सुर्वे आकाशवाणी कोल्हापूर च्या निवेदिका या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

तेंव्हा पंचक्रोशीतील नागारीकांनी, महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन स्वामी कलेक्शन च्या वतीने करण्यात आले आहे.