” स्वामी कलेक्शन ” ची दसरा – दिवाळी ऑफर : प्रत्येक खरेदीवर मिळावा भेट कुपन
बांबवडे : ” स्वामी कलेक्शन ” बांबवडे तालुका शाहुवाडी यांच्यावतीने दसरा व दिवाळी सणांचे औचित्य साधून आपल्या ग्राहकांसाठी ” भेट कुपन ” ची ऑफर आणली आहे. स्वामी कलेक्शन मध्ये खरेदी केलेल्या वस्त्रांवर भेट कुपन देण्यात येत आहे. यातून लकी ड्रॉ पद्धतीने कुपन काढण्यात येईल. त्यातून अनेक ग्राहकांना अनेक भेट वस्तू मिळणार आहेत. यासाठी यंदाची दसरा- दिवाळी खरेदी हि स्वामी कलेक्शन मधून करा , आणि मिळावा अनेक भेट वस्तू , असे आवाहन स्वामी कलेक्शन चे मालक चौगुले बंधू यांनी आपल्या ग्राहकांना तसेच पंचक्रोशीतील नागरिकांना केले आहे. दरम्यान स्वामी कलेक्शन चा ५ वा वर्धापन दिन संपन्न होत आहे. त्यांच्या अल्पवाधीत घेतलेल्या गगन भरारी ला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने लाख लाख शुभेच्छा.

स्वामी कलेक्शन हे बांबवडे मधील अल्पावधीत नावारूपाला आलेलं वस्त्र दालन आहे. इथं आपल्याला अनेक वस्त्रांच्या खरेदी मध्ये व्हरायटी पहायला मिळेल. तसेच नवीन फॅशन्स चे ड्रेस, तसेच शर्ट, टी शर्ट, साड्या आपल्याला व्हरायटी मध्ये पहायला मिळतील. तसेच कपड्यांचा दर्जा सुद्धा स्वामी कलेक्शन ने राखला आहे.
त्यामुळे इथं होणारी खरेदी हि माफक दरात असून लेटेस्ट फॅशन्स मध्ये असणार आहे.

बांबवडे तालुका शाहुवाडी येथील अंबीरा पुलानजीक असलेल्या स्वामी कलेक्शन च्या या ऑफर चा सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी कलेक्शन चे मालक चौगुले बंधू यांनी केले आहे.