” स्वामी कलेक्शन ” च्यावतीने होलसेल खरेदी महोत्सव २० डिसेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ – चौगुले बंधू
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे व पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील स्वामी कलेक्शन च्यावतीने येत्या इंग्रजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लग्नसराई च्या पार्श्वभूमीवर होलसेल खरेदी महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्स्व्व २० डिसेम्बर २०२३ ते १० जानेवारी २०२४ पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती ” स्वामी कलेक्शन ” चे मालक चौगुले बंधू यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.
या खरेदी महोत्सवात प्रत्येक १०००/- रुपये च्या पुढील खरेदीवर लकी ड्रॉ कुपन मिळणार आहे. तसेच दररोज ब्रँडेड ट्रॅव्हेलिंग बॅग जिंकण्याची हि सुवर्णसंधी आहे. असेही स्वामी कलेक्शन च्या वतीने सांगण्यात आले.
या खरेदी महोत्सवात १०००/- रुपयांना २ नग काठपदर साड्या देण्यात येत आहेत. तसेच ७००/- रुपयांमध्ये दोन कॅटलॉग साड्या येणार आहेत.
७००/- रुपयाना दोन नग पटियाला ड्रेस, तर १०००/- रुपयांमध्ये दोन नग प्लाझो टॉप सेट, ५००/- रुपयांमध्ये ४ नग जेन्ट्स राउंडनेक टी- शर्ट, तसेच १०००/- रुपयांमध्ये ५ नग ४ वे नाईट पँट, तसेच १०००/- रुपयांमध्ये ३ नग ब्लँकेट देण्यात येणार आहेत.
तसेच सर्व ब्रँड एकाच छताखाली उपलब्ध करण्यात आले आहेत. सर्वात जास्त रकमेच्या खरेदीवर अधिक लकी ड्रॉ कुपन्स उपलंध होणार आहेत. प्रत्येक वस्तूमध्ये ४० % डिस्काऊंट देण्यात आला आहे. प्रत्येक वस्तूमध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत.
हे खरेदी महोत्सव कोडोली येथील सर्वोदय सोसायटी हॉल सर्वोदय चौक मध्ये सुरु होणार आहेत. येथील अधिक माहिती साठी ८०८७७२४५११ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच बांबवडे तालुका शाहुवाडी इथं मेन रोड, अंबीरा पूल नजिक सुपात्रेकर बिल्डींग मध्ये सुरु होत आहेत. येथील अधिक माहितीसाठी ८४२१८११०९२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन चौगुले बंधू यांच्यावतीने करण्यात आले आहे.