स्वामी कलेक्शन च्या वतीने नूतन वर्षाच्या शुभेच्छा : श्री चौगुले बंधू
बांबवडे : आमच्या सर्व तमाम जनतेला,ग्राहकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो, अशा शुभेच्छा स्वामी कलेक्शन चे चौगुले बंधू यांनी एसपीएस न्यूज च्या माध्यमातून दिल्या आहेत.