सामाजिक

स्व. आनंदराव पांडुरंग निकम यांचे निधन : उत्तरकार्य १४ ऑगस्ट २०२०

बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील आदर्श मित्र मंडळाचे कार्यकर्ते शरद आनंदराव निकम, केडीसिसी बँकेचे विजयराव निकम, संजय निकम यांचे वडील आनंदराव पांडुरंग निकम यांचे अल्पश: आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स आणि एसपीएस न्यूज परिवार सहभागी आहे. स्व. आनंदराव पांडुरंग निकम यांचे उत्तरकार्य १४ ऑगस्ट २०२० आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!