हॉटेल मिलन चे मालक शामराव पाटील यांचे आज रक्षाविसर्जन
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील हॉटेल मिलन चे मालक व विकास शामराव पाटील यांचे वडील, शामराव यशवंत पाटील यांचे मंगळवार दि.३ नोव्हेंबर २०२० रोजी अल्पश: आजाराने दुखद निधन झाले. त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या दु:खात सहभागी आहोत.
त्यांचे गुरुवार दि.५ नोव्हेंबर २०२० रोजी रक्षा विसर्जन सकाळी १०.०० बांबवडे इथं आले.