सामाजिक

दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा


भेडस गाव तालुका शाहू वाडी येथील माजी आरोग्य सभापती श्री. हंबीरराव पाटील (बापू) यांच्या एका उत्कट कार्यकर्त्यांनी दीपावलीच्या अनुषंगाने शब्द कानिकांच्या माध्यमातून आपली कृतज्ञता आणि त्यांचे कार्य वक्त केले आहे याच बरोबर बापुना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
निलकंठेश्वर चरणी माया ठेवुनी, जनसेवा व्रत घेतले ” बापूंनी “,
समाज विकासाचा ओळखुनी कणा, केली अर्थ-पतसंस्था स्थापना ,
प्रगत कराया शेती, शेतकऱ्याची, केली स्थापना ज्योतिर्लिंग सोसायटीची ,
विकासाचा घेउनी ध्यास, केला वाड्या वस्त्यांचा विकास ,
थोर दूर दृष्टी ” ‘फत्तेसिंग अप्पाची “, साखर पाऊले आली ‘केशवदादांची’ ,
केशवदादंनी ओळखुनी हिरा, दिली हाती राजकीय धुरा ,
सरुडकर दादांनी हाती घेउनी गदा, केले बापुंना विराजमान जिल्ह्यांच्या पदा
दिन-दलितांची करुनी विकारसरणी, केली प्राथमिक आरोग्यकेंद्राची उभारणी ,
वाढवली शाहुवडीची शान, भूषवले कोल्हापुरी पद महान,
जनतेच्या नयनी अश्रू पाहुनी कोरोना समयी आले धावुनी ,
“बापू ” सत्य समतेचा साक्षात्कार, होई जनसामान्य दलितांचा भर भक्कम ” आधार “
कवी : शंकरराव गणपती हरुगडे (हरुगडेवाडी )
मोबईल : ७७७६८७२२७७

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!