यशवंत इंटरनॅशनल स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली मध्ये ” बालिका दिन ” साजरा :क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संपन्न
बांबवडे : श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोली, संचलित, यशवंत इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज डोणोली, तालुका शाहुवाडी येथे बालिका