वे.शा.सं. गोविंद जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन : रक्षाविसर्जन दि.२३ / १२ / २०१७
पैजारवाडी प्रतिनिधी : बोरपाडळे (ता.पन्हाळा) येथील वे.शा.सं.गोंविद नरसिंह जोशी (तात्या भटजी) वय ९७ यांचे निधन झाले. त्याच्या पश्यात ३ मुले,५ विवाहित मुली,सून,नातवंडे,पनंतवडे,असा मोठा परिवार आहे.रक्षाविसर्जन शनिवार दि.२३/१२/२०१७ रोजी सकाळी १० वा.आहे.