बांबवडे बंद ला प्रतिसाद
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी हि तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असून ,महाराष्ट्र बंद च्या आंबेडकरवादी संघटनांनी पुकारलेल्या बंद ला व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला.
या बंद साठी संघटनांनी गावातील मुख्य रस्त्यावरून फेरी काढली. तसेच काही काळ रस्ता रोको देखील करण्यात आले.