पत्रकार भीमराव पाटील समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
बोरपाडळे : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल स्वर्गीय पाडुरंग विठ्ठल हिरवे (गुरुजी) शिक्षण प्रसारक मंडळ पैजारवाडी ता. पन्हाळा यांच्या वतीने पन्हाळा शाहूवाडी पत्रकार संघाचे सचिव,भगतसिग समाजीक संस्थां समूहाचे संस्थापक, पुणे विभाग ग्रंथालय संघाचे संचालक, व दै.तरुणभारतचे जेष्ठ पत्रकार आदणीय *मा.श्री.भीमराव महादेव पाटील* यांना*समाज भूषण* पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गौरविण्यात आले. यावेळी पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.