लोकनेते मा.आम. श्री. बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्या अमृतमहोत्सव वाढदिवसानिमित्त कुस्त्यांचे मैदान
बांबवडे : लोकनेते मा.आम. श्री. बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्या अमृतमहोत्सव वाढदिवसानिमित्त आज दि. ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कुस्त्यांचे मैदान भरविण्यात आले आहे. कुस्ती शौकीनांनी या मैदानाचा आनंद घेण्यासाठी मलकापूर येथील शिवाजी स्टेडियम वर उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांच्यावातीने करण्यात आले आहे.
उद्या दि. ८ फेब्रुवारी रोजी लोकनेते मा.आम. श्री. बाबासाहेब पाटील सरुडकर यांच्या ७५ वा वाढदिवस सरूड इथ संपन्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर दि.७ फेब्रुवारी रोजी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन केले आहे.