शिंपे च्या ज्योतिर्लिंग सेवा संस्थेचा १२ जागा जिंकून विजय : शिंपे गावात जल्लोष – संपत पाटील यांची माहिती
बांबवडे : शिंपे तालुका शाहुवाडी येथील ज्योतिर्लिंग वि.का.स.सेवा संस्था शिंपे ची पंचवार्षिक निवडणूक आज संपन्न झाली. या निवडणुकीत ज्योतिर्लिंग विकास