संत ज्ञानेश्वर घुंगुर शाळेच्या शिक्षकांचा गलथान कारभार : कारवाई न झाल्यास टाळे ठोकणार -ग्रामस्थांचा इशारा
बांबवडे : श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय घुंगुर तालुका शाहुवाडी येथील शिक्षकांच्या गलथान कारभारामुळे १८ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहिल्याने,