फत्तेसिंगराव नाईक दूध संघाच्या अध्यक्षपदी अमरसिंह नाईक, तर उपाध्यक्षपदी प्रकाश धस यांची निवड
शिराळा प्रतिनिधी :(संतोष बांदिवडेकर)बिऊर तालुका शिराळा येथील लोकनेते कै.फत्तेसिंगराव नाईक तालुका दूध संघाच्या अध्यक्षपदी अमरसिंह नाईक तर उपाध्यक्षपदी प्रकाश धस