योगेश कुलकर्णी यांची शिवसेनेच्या शाहुवाडी तालुका उपप्रमुख पदी निवड : तालुक्यातून अभिनंदन
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील करंजोशी येथील निष्ठावंत शिवसैनिक श्री योगेश कुलकर्णी यांची शिवसेनेच्या शाहुवाडी तालुका उपप्रमुख म्हणून नियुक्ती झालेबद्दल, त्यांचे