डॉन दाऊद इब्राहीम च्या संपत्ती चा १४ नोव्हेंबर ला लिलाव : हिंदू महासभेचे चक्रपाणी लिलावात सहभागी
मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहीम च्या येथील रौनक अफरोज या हॉटेल चा दि. १४ नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. कुख्यात डॉन ची संपत्ती कोण घेणार याची उत्सुकता असताना, हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी या लिलावात भाग घेणार असून या ठिकाणी शौचालय बांधणार आहे. असेही सांगितले जाते.