सामाजिक

डॉ.एम.व्ही.बसरे यांचे अल्पश: आजाराने निधन

मलकापूर प्रतिनिधी
येलुर तालुका शाहुवाडी येथील निवृत्त जिल्हा क्षय रोग अधिकारी डॉ. मारूती विठ्ठल बसरे यांचे वयाच्या 65 व्या वर्षी दुखःद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे , सुना , नातवंडे असा परिवार असून, मलकापूर येथील डॉ. निलेश बसरे यांचे ते वडील होत .

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!