बांबवडे येथील युवक करणसिंह घुंगुरकर यांचे आकस्मित निधन
बांबवडे : बांबवडे येथील युवक करणसिंह घुंगुरकर यांचे आकस्मित निधन झाल्याने बांबवडे व परिसरात शोककळा पसरली आहे. ते पं.स.सदस्य अमर खोत यांचे मावसभाऊ होते. तरुणांच्यात नेहमी मिसळणारे व्यक्तिमत्व अचानक गेल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे..त्यांना sps news च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.