सामाजिक

चंद्रकांत मारुती घोडे-पाटील यांचे निधन

शिराळा: कोकरूड (ता. शिराळा) येथील चंद्रकांत मारुती घोडे-पाटील ( ७८) यांचे निधन झाले. ते जेष्ठ पत्रकार, यशवंत उदयोग समूहाचे जनसंपर्क अधिकारी व यशवंत युवक संघटनेचे सचिव संजय घोडे-पाटील यांचे ते वडील होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!