‘ ग्लोबल ‘ च्यावतीने शाहुवाडी टाईम्स चे संपादक मुकुंद पवार यांचा सत्कार
बांबवडे : ‘ ग्लोबल टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट ‘ बांबवडे च्या वतीने एसपीएस न्यूज व शाहुवाडी टाईम्स चे संपादक मुकुंद पवार यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्राचार्या सौ. मंजिरी पवार, चेतन डोंगरे, कृष्णात पाटील,अक्षय गोसावी, उत्तम पाटील, प्रदीप पाटील, सुरज कांबळे, आरती पाटील, विजया निंबाळकर, दिपाली पाटील, स्वप्नाली शेळके, पूनम पाटील, सोनाली पाटील ,तृप्ती पवार आदी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.