गुन्हे विश्व

डोणोलीत युवकाची आत्महत्या ?

बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी इथं एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजते. याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, युवकाने मद्याच्या नशेत आत्महत्या केल्याचे समजते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!