पत्रकार दिग्विजय कुंभार यांना मातृशोक
बांबवडे : पत्रकार दिग्विजय कुंभार यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाई पांडुरंग कुंभार यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले.
दिग्विजय कुंभार यांचे मुळ गाव वारणा कापशी तालुका शाहुवाडी हे आहे. त्यांच्या आईंच्या पश्चात चार मुलगे, तीन मुली, सुना ,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
श्रीमती हिराबाई पांडुरंग कुंभार यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज आणि परिवार च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. कुंभार सरांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आईंच्या आत्म्यास शांती देवो.
रक्षा विसर्जन मंगळवार दि.२७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता वारणा कापशी येथे आहे.