पद्मसिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष श्री पद्मसिंह पाटील यांचा २९ वा वाढदिवस आज संपन्न होत आहे.
पद्मसिंह पाटील हे २००९ पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. म्हणूनच त्यांना शाहुवाडी तालुका युवा आघाडीचे तालुका अध्यक्षपद संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी दिले.
त्यांच्या या २९ व्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्वच स्तरावरून शुभेच्छा येत आहेत.