रोशन पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बांबवडे : येथील रोशन रघुनाथ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रवर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रोशन पवार यांचा वाढदिवस दि.१६ फेब्रुवारी रोजी असूनही अगोदरच त्यांच्या अभिनंदनाला आजपासूनच सुरुवात झाली आहे. त्याची भावंडे अमोल पवार,वाहिनी तृप्ती पवार , रेवती पवार , ऋषिकेश पवार, ओंकार पवार, तृप्ती पवार यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. पापा रघुनाथ पवार, आई मीनल पवार, काका मुकुंद पवार,काकी मंजिरी पवार मोठे काका सुभाष पवार, मोठी आई भारती पवार यांच्याकडून त्यांना खूप खूप आशीर्वाद देण्यात येत आहेत.