साळशी चे सुपुत्र संजय महादेवराव पाटील यांचे हृदय विकाराने निधन : रक्षाविसर्जन बुधवार दि. २७ जुन२०१८
बांबवडे : साळशी तालुका शाहुवाडी येथील कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती व उदय साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन महादेवराव ज्ञानदेव पाटील याचे चिरंजीव संजय महादेवराव पाटील यांचे हृदय विकाराने निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. रक्षाविसर्जन बुधवार दि.२७ जून रोजी आहे.