” SS MOBILES ” ची गुढी पाडवा ३० % डिस्काऊंट ऑफर : बांबवडे येथील भव्य शोरूम
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं ” SS MOBILES ” नावाने अनेक मोबईल्स चे वातानुकुलीत दालन सुरु झाले असून, गुढी पाडव्याची ३० % डिस्काउंट ची ऑफर देण्यात येत आहे. या अनुषंगाने ” SS MOBILES ” बांबवडे चे मालक महेश कात्रुट आपल्या ग्राहकांना गुढी पाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या आहेत.

दुकानाचे मालक सुद्धा एक उद्योजक असून, नव्या पिढीने उद्योगशील बनावे, अशीच त्यांची भूमिका आहे. काही महिन्यांपूर्वीच बांबवडे येथील नारकर बिल्डींग मध्ये एक भले मोठे मोबाईल फोन विक्री, तसेच अॅक्सेसारीज विक्री चे दालन उभारले आहे. याद्वारे हि तरुणाई खऱ्या अर्थाने उद्यमशील बनत आहे. हि महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.

या दालनात स्पेशल अक्सेसरीज ऑफर ६८ % देण्यात येत आहे. स्मार्ट वॉच आणि नेक बँड वर सुद्धा ६८ % डिस्काऊंट देण्यात येत आहे. इथं स्मार्ट जोडी ऑफर, ४ इन १ स्मार्ट जोडी ऑफर वर सुद्धा ६८ % डिस्काऊंट देण्यात येत आहे. mi real me, iPhone वरसुद्धा ऑफर देण्यात येत असून. ९९ रु. भरून सुलभ हफ्त्यांवर फोन उपलब्ध होत आहे. अशा अनेक ऑफर्स आमच्या ग्राहकांसाठी आम्ही देत आहोत.

तेंव्हा एकदा येवून, भेट द्या, आणि खात्री करा. या खरेदीवर अनेक ऑफर्स मिळत आहेत, याचा लाभ घ्या. पुनश्च आमच्या सर्व ग्राहकांना आणि हितचिंतकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा, असेही मालक महेश कात्रुट यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.