मुसळधार पावसाचा ” ताजमहाल ” ला तडाखा
मुंबई : उत्तर प्रदेश आणि परिसरात दि.११ एप्रिल रोजी झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा ऐतिहासिक वास्तू असलेल्या ताजमहाल ला बसला असून, ताजमहाल चा मिनार कोसळला आहे.
उत्तर प्रदेश आणि राजस्थान इथ कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. इथं होणाऱ्या अतिवृष्टी मुळे हा खांब कोसळला असून, हि घटना मध्यरात्री च्या दरम्यान घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोनोही जखमी झालेले नाही.