सामाजिक

तळसंदे जवळील अपघातात चौघे जखमी

कोडोली वार्ताहर
तळसंदे ता.हातकणंगले येथील वाठार- रत्नागिरी हायवे वर आज शुक्रवार दि.५ जानेवारी रोजी ५ वाजण्यास सुमारास दोन मोटार सायकलची सामोरा समोर धडक होऊन, मोठा अपघात झाला. यामध्ये ४ तरुण गंभीर जखमी झाले आहेत. या तरुणांची नावे अजून समजू शकली नाहीत. या चारही तरुणांना कोल्हापूर येथील प्रमिलाराजे रुग्णालय येथे उपचारसाठी नेण्यात आले आहे…

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!