सामाजिक

ठमकेवाडी च्या पोलीस पाटील पदी सौ.आदिती किरण माने

बांबवडे : ठमकेवाडी ता.शाहुवाडी येथील पोलीस पाटील पदी सौ.आदिती किरण माने यांची निवड झाली आहे. त्यांचे सर्वच ठमकेवाडी ग्रामस्थाकडून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!