‘ आरोही जानकर ‘ च्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे कुंभारवाडी इथं वाटप
बांबवडे : आरोही अवधूत जानकर हिच्या दुसऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधून, स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या वतीने शालेय गरिब गरजू विद्यार्थी व विद्यार्थीनीना कुंभारवाडी हायस्कूल येथे वही, पुस्तके, पेन वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित युवा आघाडी उपजिल्हा प्रमुख अवधूत जानकर, युवा अध्यक्ष पद्मसिंह पाटील, सतिश पाटील ग्रा.प.सदस्य (साळशी), कुंभारवाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना शाखा प्रमुख पांडूरंग पोवार, योगेश बेंद्रे(बांबवडे), कुलदीप शेळके (डोणोली), रणजित जानकर(डोणोली), तसेच शिक्षक 1)सर्जेराव मगदूम -मुख्याध्यापक 2)प्रकाश पाटील 3)राहूल सुर्वे 4)सुनील गावीत
5)रामचंद्र पोवार -क्लार्क स्टाप व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
So nice..