अंत्री खुर्द येथील चव्हाण सर कालवश : रक्षाविसर्जन दि.०५/१०/२०२० रोजी
शाहुवाडी प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील अंत्री खुर्द येथील मधुकर विष्णू चव्हाण वय ५४ वर्षे यांचं आकस्मिक दुखद निधन झाले आहे. ते जिल्हा परिषद निगडी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि.५ ऑक्टोबर २०२० रोजी अंत्री खुर्द इथं आहे.