सामाजिक

अभिमन्यू मित्र मंडळ चे सचिन बेंद्रे यांचे आकस्मिक निधन


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील सचिन बेंद्रे यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात बंधू,पत्नी,मुले असा मोठा परिवार आहे. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स , व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!