राजकीयसामाजिक

“आपल्या हक्काचा माणूस ” म्हणजेच मा. श्री विजय बोरगे ( पैलवान) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन

बांबवडे : एका सर्व सामान्य कुटुंबातील निगर्वी,निस्वार्थी ,निर्मळ मनाचा सामान्य कार्यकर्ता ते जिल्हा परिषद सदस्य अशी झेप घेणारा, निव्वळ शाहूवाडी तालुका नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पंचक्रोशीतील “आपल्या हक्काचा माणूस ” म्हणजेच मा. श्री विजय बोरगे ( पैलवान) यांचा उद्या दि. २८ सप्टेंबर २०२२ रोजी वाढदिवस संपन्न होत आहे.

या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मा. श्री विजय बोरगे ( पैलवान) हे बांबवडे येथील बोरगे सॉ मिल येथे सकाळी ८ पासून रात्री ९ वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारतील, असे वाढदिवस संयोजन समितीचे श्री.विक्रम पाटील बांबवडेकर व हर्षवर्धन पाटील यांनी एस.पी.एस. न्यूज शी बोलताना सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!