आमदार मानसिंगराव नाईक (भाऊ ) यांची सांगली बँकेच्या अध्यक्षपदी निवड
शिराळा : शिराळा तालुक्याचे आमदार व विश्वास सह. साखर कारखान्याचे सर्वेसर्वा श्री मानसिंगराव नाईक (भाऊ ) यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. याबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.