एसपीएस न्यूज साठी रिपोर्टर्स, जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहेत.
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात विविध पॉकेट्स मध्ये रिपोर्टर्स, जाहिरात प्रतिनिधी नेमणे आहेत.

पॉकेट्स :
बांबवडे : बांबवडे, गोगवे, वाडीचरण, पाटणे.
सोनवडे : शित्तूर तर्फ मलकापूर, सोनवडे, परखंदळे, सावर्डे.
साळशी : साळशी, सुपात्रे, वरेवाडी, पिशवी.
थेरगाव : थेरगाव, सैदापूर, चरण, डोणोली, खुटाळवाडी, भाडळे.



सरूड : सरूड, वडगाव, शिवारे, माणगाव, कापशी.
शिंपे : शिंपे, सवते, शिरगाव, सांबू, कोपार्डे,
सावे : सावे, बजागेवाडी, भैरेवाडी, सावर्डे खुर्द, मोळावडे, ससेगाव.
भेडसगाव : भेडसगाव, हरुगडेवाडी, लगारेवाडी, आकुर्ळे, नेर्ले.
सुरुवातीला बातमी लिहिण्याचे ट्रेनिंग सुद्धा दिले जाईल. तसेच प्रेस चे ट्रेनिंग चे कार्ड दिले जाईल. इच्छुक उमेदवारांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. शिवाजीराव नांगरे संपर्क क्र. ७७०९७६१६९६.