खुटाळवाडी येथील चंद्रकांत किटे स.पोलीस निरीक्षक यांचे निधन : रक्षाविसर्जन दि.३१ जुलै रोजी .
खुटाळवाडी : खुटाळवाडी तालुका शाहुवाडी येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोपाळा किटे यांचे आज दि.३० जुलै २०२२ रोजी मुंबई इथं अल्पश: आजाराने निधन झाले. खुटाळवाडी इथं आज अग्निसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रक्षा विसर्जन कार्यक्रम उद्या रविवार दि.३१ जुलै २०२२ रोजी खुटाळवाडी इथं आहे.