गतिमान होण्यासाठी एसपीएस न्यूज
बांबवडे : एसपीएस न्यूज हे सध्या तालुक्यातील सर्वात गतिमान वेब पोर्टल म्हणून नावारूपाला येत आहे. त्यास अधिक गतिमान करण्यासाठी गतिमान शिलेदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील इमेल आयडी वर अर्ज करावेत. दरम्यान समाजातील विविध घडामोडींचे ज्ञान आवश्यक आहे. त्याचबरोबर संवाद कौशल्य देखील गरजेचे आहे.
बांबवडे, शाहुवाडी, मलकापूर, आंबा, सरूड, भेडसगाव, शित्तूर वारुण यासाठी जागा भरणे आहे.
संपर्क : spsnews.mp@gmail.com